Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ मालेगाव बहरी
- राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट)
- संपर्क 9422236892
- ईमेल
- स्विय श्री रामदास खेडकर -8108533359, / श्री गजानन सावंत -8767157106
जीवन परिचय
माननीय मंत्री महोदय श्री दादाजी दगडू भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी नाशिक जिल्हातील मालेगाव येथे झाला. ते २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव जिल्हा नाशिक येथून शिवसेना पक्षाकडून निवडून आले. ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंबीर समर्थक मानले जातात. त्यांनी आपला राजकीय प्रवास हा शिवसेना तालुकाप्रमुखापासून सुरू केला. त्यांनी मालेगाव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. विधानसभा निवडणुकीत ते ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. ते सहकार खात्याचे राज्यमंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड होऊन 2020 पासून महाराष्ट्र राज्याचे कृषी व माजी सैनिकांचे कल्याण खात्याचे मंत्री होते आणि सध्या महायुती सरकारमध्ये ते शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री आहेत.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन