महाराष्ट्र मंत्रिमंडळ (Total-41)

मा. ना .श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
मुख्यमंत्री ,गृहमंत्री,ऊर्जा ,विधी न्याय सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई

मा. ना.श्री राधाकृष्ण सिंधुताई एकनाथ राव विखेपाटील
कॅबिनेट मंत्री जलसंपदा (गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ)

मा. ना. श्री. दत्तात्रय गिरजाबाई विठोबा भरणे
कॅबिनेट मंत्री क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास

म. ना. श्री. शिवेद्रराजे अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
कॅबिनेट मंत्री सार्वजनिक बांधकाम( सार्वजनिक उपक्रम वगळून)

मा. ना श्रीमती मेघना दीपक साकोरे -बोरडीकर
राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व आरोग्य ऊर्जा महिला बाल विकास सार्वजनिक बांधकाम

मा ना श्री. इंद्रनिल अनीता मनोहर नाईक
राज्यमंत्री उद्योग सर्दी बांधकाम उच्चतंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदू व जलसंधारण

मा. ना. श्री. योगेश ज्योती रामदास कदम
राज्यमंत्री गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायत अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संवरक्षण