मा.श्री.विजय ओहोळ

लोकप्रतिनिधी अँप,
व्यवस्थापकीय संचालक

पत्ता 657,शेळके नगर , बिबवेवाडी सुपर पुणे 37.
  • Email: socialleader.info@gmail.com
  • Moblie No:+91 9405192429/9819499776

About We:

माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जग हे विलक्षण जवळ नेऊन ठेवले असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक च्या क्षेत्रातील थक्क करणाऱ्या प्रगती पाहता आम्ही सोशल माध्यमांची गरज ओळखून आणि डिजिटल महाराष्ट्र घडवण्यासाठी डिजिटल व आधुनिक संकल्पनातून लोकप्रतिनिधी अँप मध्ये महाराष्ट्रातील सर्व खासदार,आमदार मा. मंत्री महोदय,महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष,नगराध्यक्ष,सभापती ग्रामपंचायतीत सरपंच ,आणि सर्व सदस्य महामंडळाचे अध्यक्ष निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींची डिजिटल माहिती संकलन करून ती डिजिटल माध्यमातून जन सामन्याला आपन निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे संपर्क क्रमांक व त्यांचे मोबाईल नंबर, आणि ते वापरत असलेल्या सर्व सोशल मीडिया ची माहिती जनसामान्यपर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना देखील आप आपल्या लोकप्रतिनिधींना संपर्क साधता येईल आणि त्यांचेकडे आपले थेट अडचणी आणि प्रश्न त्या लोकप्रतिनिधींनी पर्यंत पोहचले जाऊ शकतील आणि त्यांना लोकप्रतिनिधी कडून योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ती मदत मिळण्यास सहकार्य होईलच हा आधुनिक तंत्रज्ञान वापरून डिजिटल ॲप करण्याचा आमचा मानस आहे.

Our Team

श्री संतोष बर्वे
श्री संतोष बर्वे

संचालक

सौ संगीता देशमुख
सौ संगीता देशमुख

संचालिका

कु.आकांक्षा कांबळे
कु.आकांक्षा कांबळे

संचालिका

कु.आकांक्षा कांबळे
लक्ष्मण वानखेडे

संचालक

कु.आकांक्षा कांबळे
महाधन उघडे

संचालक

कु.आकांक्षा कांबळे
सुनील साळवे

संचालक

Follow Us

Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD