Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ सिन्नर
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
- संपर्क 9422247777 ;(0253) 220416
- ईमेल
- स्विय श्री ज्ञानेश्वर तांब 9421510115, 9405757777, shrutisaurabha@gmail.com
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्री महोदय श्री. ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1957 रोजी वेस, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे झाला.विधानसभा निवडणूक 2024मध्ये सिन्नर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून निवडून आलेले असून ते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक मानले जातात त्यांचे बी.एस.सी.,एल.एल.बी.,डी.एल. डब्ल्यू.पर्यंत शिक्षण झाले आहे. कोकाटे हे सध्या महायुती सरकारमध्ये कृषि कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. ते 1 वर्ष नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि 1 वर्ष महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी सदस्य झाले. आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करून 1993 ते 1996 पंचायत समिती सिन्नर चे सभापती झाले. कोकाटे नाशिक जिल्हा परिषद चे सदस्य आणि सभापती होते. कृषी व पशुसंवर्धन समितीचे संचालक म्हणून पण त्यांनी कार्य केले. ते नाशिक जिल्हा देखरेख संघचे चेअरमन आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड याचे अध्यक्ष आहेत.सध्या त्यांच्या कडे नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन