Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री. नरहरी सीताराम झिरवळ

आमदार

  • मतदारसंघ दिनडोरि
  • राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
  • संपर्क 9422769444
  • ईमेल zirwalns@gmail.com
  • स्विय श्री प्रभू 9833165197, 9689345144, / श्री अमर परुळेकर 9167489294

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार मंत्री महोदय श्री. नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ यांचा जन्म 19 जून 1959 वणारे, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले. महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2024मध्ये दिंडोरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कडून निवडून आले ते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक असून माननीय श्री झिरवाळ अनुसूचित जमातीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. सध्या ते महायुती सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. झिरवाळ हे 2001 - 2014 पर्यंत सह्याद्री शिक्षण मंडळ दिंडोरी मध्ये अध्यक्ष होते. अनेक शैक्षणिक संस्थांना मदत व शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आदिवासी समाजातील अनिष्ट प्रथांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. गोरगरिबांना त्यांनी मदत केली. 1987 मध्ये बिनविरोध विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन झाले. त्यांनी विधान सभा उपाध्यक्ष पदी सभागृहाचे कामकाज पाहिले असून सध्या त्यांच्या कडे हिंगोली जिल्हा पालक मंत्री पदाचा पदभार आहे.

Personal Information


नाव :
आमदार श्री. नरहरी सीताराम झिरवळ

शिक्षण :

जन्मदिवस :
1959-06-01

मतदार संघ :
दिनडोरि

राजकीय पक्ष :
राष्ट्रवादी काँग्रेस

जिल्हा :
नाशिक

पद :
आमदार

संपर्क :
9422769444

ईमेल :
zirwalns@gmail.com

निवासस्थान :
मु .वणारे.पो. वारे, ता. दिंडोरी जि. नाशिक

कार्यालय:

स्विय:
श्री प्रभू 9833165197, 9689345144, / श्री अमर परुळेकर 9167489294

अवगत भाषा :
मराठी, हिंदी, इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD