Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ कोपरी-पंचपाखडी
- राजकीय पक्ष शिवसेना
- संपर्क 9870975567
- ईमेल dcm@maharashtra.gov.in
- स्विय श्री अमोल शिंदे -9637637776, श्री नितीन राठोड -9890271398, श्री रवींद्र काळे-9850325692/9922515198
जीवन परिचय
माननीय नामदार उपमुख्यमंत्री श्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे त्याच बरोबर त्यांच्या कडे नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम ) खात्याचे मंत्रीपद त्यांच्याजवळ आहे . ते फरवरी 2023 पासून शिवसेनेचे प्रमुख असून आणि 30 जून 2022 ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे 20 वे मुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतली होती. यांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेऊन ठाणे जिल्हा परिषद, तसेच कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिकेत व अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यास यश मिळवले होते खऱ्या अर्थाने आपल्या राजकीय प्रवास सुरुवात करून 1984 शिवसेना शाखाप्रमुख होते व नंतर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्याची वर्णी लागली पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन 1997 व 2002 ठाणे महानगरपालिकेत मध्ये दोन वेळा नगरसेवक , तीन वर्षे स्थायी समिती सदस्य , चार वर्षे सभागृह नेता , 2004 , 2009 , 2014, 2019 ,2024 महाराष्ट्र विधानसभा निवडून आले त्यांनी विधिमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते ,त्याच बरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक आरोग्य कॅबिनेट मंत्री पदी होते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कामकाज पहिले शिवसेनेचे गटनेते ते थेट मुख्यमंत्री पदी वर्णी लागली यांचे सामाजिक कार्य पण उल्लेखनीय असून त्यांच्या पुढील कार्यास लोकप्रतिनिधी अँप परिवार कडून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन