Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ एरोली
- राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
- संपर्क 9920963255, 7021874004
- ईमेल
- स्विय सिद्धेश भोर -8879841299, /श्री पांडुरंग माळी -9920963255
जीवन परिचय
माननीय,नामदार मंत्री महोदय श्री गणेश सुभद्रा दत्तात्रेय नाईक यांचा जन्म 15 सप्टेंबर 1950 रोजी खैरणे, बोनकोडे,जिल्हा- ठाणे येथे झाला. त्यांच शिक्षण पदवीपर्यंत झाले. त्यांच्याकडे सध्या महायुती सरकार मध्ये वने खात्याचा कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार आहे.ते महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2024मध्ये ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मतदार संघातून भाजप पक्षाकडून निवडून आले.त्यांनी सामाजिक, राजनीतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले .त्यांनी एक विशेष योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका साठी 20 वर्षासाठी कोणतीही कर वाढ नाही या योजनेचे चार वर्ष यशस्वीपणे अंमलबजावणी केली. सिडको ने बांधलेल्या आणि मोडक लिस्ट आलेल्या इमारतीसाठी 2.5 एफ एस आय शासनाकडून मंजूर करून घेतला.वन कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग लागू केला आणि त्यांना स्वयम संरक्षणासाठी शस्त्रे मिळवून दिली. प्रदूषण नियंत्रणासाठी राज्यभर प्रभावीपणे अनेक उपयोजना लागू केल्या. सन 1990,1995 1999, 2004-2009,2019,2024मध्ये महाराष्ट्र विधानसभा चे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी. 2004 ते मार्च 2005 पर्यंत त्यांच्याजवळ राज्य उत्पादन शुल्क व पर्यावरण खात्याचे मंत्रीपद होते नंतर 2005 ते 2009 मध्ये राज्य उत्पादक शुल्क, पर्यावरण व कामगार खात्याचे मंत्रीपद , 2009 ते 2014 मध्ये राज्य उत्पादन शुल्क व पर्यावरण खात्याचे मंत्रीपद पदभार त्यांनी सांभाळा होता . सध्या त्यांच्या कडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन