Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ 2 शहादा विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 8879947330 ; 7666122221
- ईमेल Pipadvi@gmail.com
- स्विय श्री दीपक जैस्वाल - 8380911028
जीवन परिचय
आमदार श्री राजेश उदय सिंग पाडवी यांचा जन्म 5 मे 1969 ला सोमावळ,ता.तलोदा,जि.नंदुरबार येथे झाला त्यांनी बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले. सध्या विधानसभा निवडणूक 2024 , शहादा विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्ष कडून निवडून आलेले आमदार आहेत.ते राजकारणात येण्या पूर्वी यांनी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून सेवा केलेली असून 3 ऑक्टोबर 2019 रोजी स्वइच्छेने सेवानिवृत्ती घेतली.त्यांनी स्वर्गीय आई कलावती फाउंडेशन मार्फत गरीब गरजू विद्यार्थ्यांना तसेच गरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत केली आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले 2019,2024मध्ये विधानसभेवर निवडून आले एक सक्रिय समाजसेवी आणि कर्तबगार नेता म्हणून वेगळी ओळख आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधीं ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन