Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री. अनंत (बाल) भिनर

आमदार

  • मतदारसंघ जोगेश्वरी पूर्व
  • राजकीय पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष)
  • संपर्क 9702597025
  • ईमेल
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री अनंत भिन्नर यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1965 रोजी झाला. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून विधानसभा निवडणूक 2024मध्ये मुंबई उपनगरातील जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेले आहेत.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही नगर सेवक पद पासून केली होती बृहन्मुंबई महानगरपालिकेत के-पूर्व वॉर्डमधून नगरसेवक म्हणून काम केले. यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री. अनंत (बाल) भिनर

शिक्षण :

जन्मदिवस :
1965-05-10

मतदार संघ :
जोगेश्वरी पूर्व

राजकीय पक्ष :
शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष)

जिल्हा :
मुंबई

पद :
आमदार

संपर्क :
9702597025

ईमेल :

निवासस्थान :
बी -705 लिली वाईट कॉ हा सोसायटी इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर मार्ग, श्याम नगर, जोगेश्वरी (पू) मुंबई400 060

कार्यालय:

स्विय:

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्लिश

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD | Child Safety Standards