Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ दिनडोशी
- राजकीय पक्ष शिवसेना (UBT)
- संपर्क 9820702777
- ईमेल spofficemail@yahoo.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार श्री सुनील वामन प्रभू यांचा जन्म 7 नवंबर 1969 रोजी झाला. त्यांनी अकरावी पर्यंत शिक्षण पूर्ण करून .विधान सभा निवडणूक 2024 मध्ये मुंबई उपनगरातील दिंडोशी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून निवडून आले आहेत. 1992 मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली श्री कीर्तिकर यांच्या आग्रहामुळेच त्यांना 1997 मध्ये आरे कॉलनीतून बृहन्मुंबईमहानगा पालिकेतील निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही नगर सेवक पदा पासून करून ते सलग तीन वेळा मुंबई महानगरपालिका वर नगरसेवक म्हणून निवडून आले सभागृहात सर्वोत्तम वक्ते म्हणून निवडून देण्यात बहुमान त्यांना मिळाला ते त्यांच्या प्रभावी भाषणांसाठी, विशेषत आर्थिक मुद्द्यांवर,ओळखले जातात. ते सहा वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिकेत सभागृहाचे नेते होते. नंतर 2012-2014 पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेत महापौर पदाचा पदभार त्यांनी सांभाळला 2014,2019,2024 मध्ये विधानसभेवर सलग तीन वेळा निवडून आले. 2019 मध्ये मुख्य प्रतोद शिवसेना म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन