Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ गोरेगाव
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9769138925 ;(022) 28738925
- ईमेल thakur.vidya@yahoo.com
- स्विय श्री आशिष पेंडसे-9869201129
जीवन परिचय
आमदार श्रीमती विद्या जयप्रकाश ठाकूर यांचा जन्म 15 जून 1963 रोजी झाला.त्या मुंबई उपनगरातील गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी कडून निवडून आल्या त्या २०१४ मध्ये श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकार मध्ये बाल विकास आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण ,अन्न आणि औषध प्रशासनचे खात्याचं राज्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला आहे त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून त्यांनी 1992 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगर सेवक म्हणून विजय मिळवून यांनी राजकारणात क्षेत्रात पदार्पण केले आणि 17 मार्च 2007 रोजी त्या उपमहापौर झाल्या 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून त्या पहिल्यांदाच आमदार झाल्या आणि 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत गोरेगाव विधानसभा मतदारसंघ राखला आणि 2024 विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या त्यांनी भारतीय जनता पार्टी मुंबई महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदभार सांभाळला श्रीमती विद्या ठाकूर यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन