Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री. हरून खान

  • मतदारसंघ वर्सोवा
  • राजकीय पक्ष
  • संपर्क
  • ईमेल
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री हारुण रशीद खान यांचा जन्म 12 जून 1962 रोजी झाला. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते मुंबई उपनगरातील वर्सावा विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कडून निवडून आले आहेत त्यांना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत आणि कट्टर समर्थक मानले जातात १९६६ मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून सेनेचे आमदार म्हणून निवडून आलेले तिसरे मुस्लिम आहेत. मुंबईतील वर्सोवा येथील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार यांनी एक वेगळा इतिहास रचला आहे. त्यांनी १९९५-९९ मध्ये ते शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मंत्री देखील होते. मूळचे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वाघोशी गावातील असलेले ते मुंबईत शिवसेनेचे गटप्रमुख आणि शाखाप्रमुख म्हणून राजकारणाला सुरुवात केली होती त्यांनी १७ वर्षे शाखाप्रमुख म्हणून काम केल्यानंतर, त्यांना उपविभाग प्रमुख किंवा उपक्षेत्र प्रमुख होते त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.

Personal Information


नाव :
आमदार श्री. हरून खान

शिक्षण :

जन्मदिवस :
1962-06-12

मतदार संघ :
वर्सोवा

राजकीय पक्ष :

जिल्हा :

पद :

संपर्क :

ईमेल :

निवासस्थान :

कार्यालय:

स्विय:

अवगत भाषा :

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD