Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री. आलवणी पराग

आमदार

  • मतदारसंघ विलेपार्ले
  • राजकीय पक्ष भाजपा
  • संपर्क 9820350544
  • ईमेल parag.alavani@gmail.com
  • स्विय श्री दीपक कदम -8097008098

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री पराग मधुसूदन अलवाणी यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. त्यांनी बी.कॉम.,एल.एल.बी पर्यंत शिक्षण घेतले. मुंबई उपनगरातील  विलेपार्ले विधानसभा मतदारसंघा मधून भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) म्हणून महाविद्यालयीन प्रमुख (1986) म्हणून सामाजिक कार्याला सुरुवात करून विभाग सचिव पश्चिम मुंबई (1987) विभाग प्रमुख पश्चिम मुंबई (1988) आणि सचिव ABVP मुंबई युनिट (1989 आणि 1990) त्यांनी मध्ये भूमिका पार पाडल्या,१९९३ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आणि १९९५ मध्ये मुंबई सचिव म्हणून काम केले. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करून 1997 आणि 2002 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले, महानगपालिका नगरसेवक असताना त्यांनी प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले, समाजातील विकासात्मक प्रकल्प आणि उपक्रमांची देखरेख केली. त्यांनी 2002 -2003 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सुधारणा समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे गटनेते 2003-2007 म्हणून काम केले. 2014 मध्ये त्यांनी मुंबई उपनगरातील विलेपार्ले विधानसभा निवडून आले त्यांनी १९९७ मध्ये जिल्हा सरचिटणीस मुंबई १९९७ ते २००० मध्ये जिल्हा अध्यक्ष आणि 2000 ते 2003 मुंबई भाजपचे सरचिटणीस 2006 ते 2012 आणि भाजप मुंबई उपाध्यक्ष 2015 पासून कार्यरत आहेत त्यांनी विलेपार्ले सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष म्हणून काम काज पाहिले. यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री. आलवणी पराग

शिक्षण :
बी.एस.सी., एल.एल.बी.

जन्मदिवस :
1967-02-11

मतदार संघ :
विलेपार्ले

राजकीय पक्ष :
भाजपा

जिल्हा :
मुंबई

पद :
आमदार

संपर्क :
9820350544

ईमेल :
parag.alavani@gmail.com

निवासस्थान :
श्री विद्या विहार, हॅपी होम सोसायटी,9 वा मजला,नेहरू रोड, विले पार्ले (पूर्व),मुंबई -400 057

कार्यालय:
(022) 26177125 ; 26100171

स्विय:
श्री दीपक कदम -8097008098

अवगत भाषा :
मराठी, हिंदी, इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD