Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ चांदिवली
- राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट)
- संपर्क 9833201646 ; (022) 28567272
- ईमेल rajgadnank.g@gmail.com
- स्विय श्री भिलारे -981969136
जीवन परिचय
आमदार श्री दिलीप लांडे यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1961रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले.ते मुंबई उपनगरातील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून निवडून आले असून ते सलग दोन वेळा आमदार असून. ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात 2012 मध्ये करून पहिल्यांदा बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि 2017 मध्ये पुन्हा निवडून आले. 2012 मध्ये यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या चिन्हाखाली बृहत मुंबई महानगरपालिकेत निवडून आले. 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. आणि 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा त्यांचे फेर निवड झाली. यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन