Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री,अबू असीम आजमी

आमदार

  • मतदारसंघ मानखुर्द
  • राजकीय पक्ष समाजवादी पार्टी
  • संपर्क 9821667755 ; 9820891689 ; (022) 22831766
  • ईमेल abuasimazmi@hotmail.com
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री अबू असीम हाजी नियाज अहमद आजमी यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1955 रोजी मंजीलपट्टी तालुका आजमगढ येथे झाला असून त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले विधान सभा निवडणूक 2024 मध्ये मुंबई मानखुर्द- शिवाजीनगर, विधानसभा मतदार संघातून समाजवादी पक्षाकडून निवडून आले आहेत ते मायनॉरिटी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट आणि मिल्ली तहेरीक फेडरेशन आणि हाजी नियाज अहमद आजमी मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत. आणि कौमी मजलीस ए-शूरा याचे चेअरमन आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार,शोषित, दलित,पीडित, तसेच अल्पसंख्याक समाजावरील अन्याय व अत्याचार विरोधी विविध आंदोलनाचे नेतृत्व केले. समाजवादी पक्षाच्या माध्यमातून जनहितार्थ मोर्चे धरणे आणि आंदोलने केली आहेत 2000 पासून ते महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पक्ष चे कार्याध्यक्ष आणि गुजरात व गोवा राज्याचे हंगामी केंद्रीय पक्ष निरीक्षक होते.2002-2008 पर्यंत ते राज्यसभा व राज्यसभेच्या अर्बन अँड रुरल डेव्हलपमेंट कमिटी, कॉमर्स कमिटी , रोलर्स कमिटी, विदेश मंत्रालय अंतर्गत कमिटी, डिफेन्स कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. 2009 मधील निवडणुकीत विधानसभा मानखुर्द शिवाजीनगर मुंबई व भिवंडी पूर्व ठाणे या दोन मतदारसंघातून निवडून आले होते. दि. 2 नोव्हेंबर 2009 रोजी भिवंडी पूर्व जिल्हा ठाणे मतदार संघ सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. 2009,2014,2019,2024 मध्ये विधान सभेवर निवडून आले ते अंदाज समिती आणि अल्पसंख्याक समितीचे माजी सदस्य होते.त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री,अबू असीम आजमी

शिक्षण :
बी.ए.

जन्मदिवस :
1955-08-08

मतदार संघ :
मानखुर्द

राजकीय पक्ष :
समाजवादी पार्टी

जिल्हा :
मुंबई

पद :
आमदार

संपर्क :
9821667755 ; 9820891689 ; (022) 22831766

ईमेल :
abuasimazmi@hotmail.com

निवासस्थान :
4/58, कमाल मेंशन, चोथा मजला,हाजी नियाज अहमद आजमी मार्ग,कुलाबा, मुंबई -400 005

कार्यालय:
(022) 22856672

स्विय:

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD