Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ नवापुर विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष काँग्रेस
- संपर्क 9422791009
- ईमेल shirishkumar1234@gmail.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार, श्री शिरीष कुमार सुरूप सिंग नाईक यांचा जन्म 18 जुलै 1972 साली नवागाव,ता.नवापूर,जिल्हा नंदुरबार.येथे झाला त्यांनी बी. ए. शिक्षण घेतले. विधानसभा निवडणूक 2024 नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कडून आमदार म्हणून निवडून आले आहेत.ते आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था नवापूर चे कार्यकारी अध्यक्ष होते. तापी परिसर शिक्षण प्रसार संस्था उमरान तालुका नवापूर चे उपाध्यक्ष आहेत. ते नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे, याच्या चेअरमन पण होते.सौ.धीमीबाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवापूर याचे चेअरमन होते. आदिवासी सहकारी साखर कारखाना लिमिटेड दोकारे तालुका नवापूर त्याचे चेअरमन आणि व इंडस्ट्रीज पुणे,महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबई ,सदस्य आहेत. ते लगत पाच वर्ष जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिले.ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकीपासून करून जिल्हा परिषद नंदुरबार चे सदस्य होते. त्यांनी बांधकाम व अर्थ समिती जिल्हा परिषद च्या सभापती पदा चा पदभार होता . धुळे जिल्हा परिषद याचे सदस्यत्व त्यांच्याजवळ होता. 2019,2024 विधानसभेवर सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन