Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ कुर्ला
- राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट)
- संपर्क 9322278925
- ईमेल makudalkar@gmail.com
- स्विय श्री गितेश माने-7303072007
जीवन परिचय
आमदार श्री मंगेश अनंत कुडाळकर यांचा जन्म 18 जून 1971 रोजी मुंबई येथे झाला. ते विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ल कुर्ला मतदारसंघातून शिवसेना पक्ष कडून निवडून आले असून ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून 2017 पासून नेहरूनगर हाऊसिंग फेडरेशन चे अध्यक्ष होते. 2000-2006 मध्ये ते शिवसेना पक्षाचे कुर्लाचे शाखाप्रमुख होते. नंतर ते विभाग प्रमुख झाले.त्यांना शिवप्रतिष्ठान कुर्ला या संस्थेतर्फे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते 2014,2019,2024 मध्ये विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
आमदार श्री मंगेश कुडाळकर
शिक्षण :
10 th
जन्मदिवस :
1971-06-18
मतदार संघ :
कुर्ला
राजकीय पक्ष :
शिवसेना (शिंदे गट)
जिल्हा :
मुंबई
पद :
आमदार
संपर्क :
9322278925
ईमेल :
makudalkar@gmail.com
निवासस्थान :
इ.क्र.12/408, डिग्निटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी,नेहरूनगर, कुर्ला (पूर्व), मुंबई 400024
कार्यालय:
(022) 25278925
स्विय:
श्री गितेश माने-7303072007
अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन