Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री संजय गोविंद पोतनीस

आमदार

  • मतदारसंघ कालिना
  • राजकीय पक्ष शिवसेना (U B T )
  • संपर्क 9322338623
  • ईमेल sanjaypotnis1@gmail.com
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री संजय गोविंद पोतनीस यांचा जन्म 19 जुलै 1955 रोजी बारदेश गोवा येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. मुंबई उपनगर मधील कालिना विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आहेत त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून. त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये अनेक गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षणाची सोय केली आहे,अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत केली,आरोग्य शिबिराचे आयोजन केले, रक्तदान शिबिराचे आयोजन केले, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक वाटप केले.ते 1992-1997 पर्यंत शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. नंतर ते 2014 पासून शिवसेना विभाग प्रमुख झाले.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात नगर सेवक पद पासून करून 2007-2012 पर्यंत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2007-2010 पर्यंत बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष होते. 2014,2019, ,2024 मध्ये विधानसभेवर सदस्य म्हणून निवडून आले 2015-2018 मध्ये ते जिल्हा पर्यावरण समितीचे माजी सदस्य होते. आणि आमदार निवास व्यवस्था समितीचे पण सदस्य होते. 2017-2019 मध्ये ते अल्पसंख्याक कल्याण समितीचे माजी सदस्य होते . ऑक्टोबर 2018 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांचे फेर निवड झाली त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री संजय गोविंद पोतनीस

शिक्षण :
12 th

जन्मदिवस :
1955-07-19

मतदार संघ :
कालिना

राजकीय पक्ष :
शिवसेना (U B T )

जिल्हा :
मुंबई

पद :
आमदार

संपर्क :
9322338623

ईमेल :
sanjaypotnis1@gmail.com

निवासस्थान :
जी /1,पुष्प मंगल अपार्टमेंट,राजेंद्र कांबळे मार्ग, यशवंत नगर, वाकोला, सांताक्रुज( पूर्व ),मुंबई 400055

कार्यालय:

स्विय:

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD