Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ वरळी
- राजकीय पक्ष शिवसेना
- संपर्क 9819940010 ; (022) 26590011
- ईमेल adityathackeray@me.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार श्री आदित्य उद्धव ठाकरे यांचा जन्म: 13 जून 1990 रोजी मुंबई येथे झाला त्यांनी बी.ए., एल.एल. बी. पर्यंत शिक्षण घेतले. विधान सभा निवडणूक 2024 मध्ये मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कडून निवडून आले असून ते स्वर्गीय बाळासाहेब यांचे नातू आणि माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री ,पर्यटन आणि पर्यावरण कॅबिनेट मंत्री पदभार सांभाळला आहे. ते शिवसेनेच्या युवा शाखेतील युवा सेनेचे अध्यक्ष ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असा राजकीय प्रवास अल्पावधीत केला आहे. त्यांनी दक्षिण मुंबईतील माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण करून नंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये इतिहास विषयात कला शाखेची पदवी प्राप्त केली. त्यांनी दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथील किशनचंद चेल्लाराम लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली 2019 मध्ये मुंबईतील वरळी मतदारसंघातून पहिल्यांदा 2019 विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. ते निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य बनले अनेक प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली , ज्यामध्ये महाराष्ट्रात एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालणे हे प्रमुख होते, ज्याला राज्यातील रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन