Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री अजय विनायक चौधरी

आमदार

  • मतदारसंघ शिवडी
  • राजकीय पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
  • संपर्क 9820510171 ; (022) 24122354
  • ईमेल ajaychoudhari.shivsena@gmail .com
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री अजय विनायक चौधरी यांचा जन्म 5 जुलै 1953 रोजी परळ, जिल्हा मुंबई येथे झाला. त्यांनी एस.एस.सी. पर्यंत शिक्षण झाले असून विधानसभा 2024मध्ये मुंबईतील शिवडी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या आमदार आहेत. ते ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. ते ज्येष्ठ शिवसैनिक आरोग्य सेवा संस्थाचे अध्यक्ष पदी कामे केली आहेत . त्यांनी 2011-2015 मध्ये चौधरी स्वर्गीय विनायक चौधरी स्मृती मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र चे अध्यक्ष होते.त्यांनी सलग 25 वर्ष परळ गाव नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष पदी होते.त्यांनी स्वतःला पक्ष साठी वाहून घेतले असल्यामुळे 1972-1992 पर्यंत परळ चे उपशाखाप्रमुख पदी होते. 1995 -99 पर्यंत उपविभाग प्रमुख पदी होते. नंतर ते 2000-2014 पर्यंत शिवसेना मध्य मुंबई चे विभाग प्रमुख होते. 2014,2019,2024 असे सलग तीन वेळा विधानसभा आमदार म्हणून निवडून आले . ते लोक लेखा समिती आणि धर्मदाय रुग्णालय तदर्थ समितीचे सदस्य होते. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.

Personal Information


नाव :
आमदार श्री अजय विनायक चौधरी

शिक्षण :
एस.एस.सी.

जन्मदिवस :
1953-07-05

मतदार संघ :
शिवडी

राजकीय पक्ष :
शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

जिल्हा :
मुंबई

पद :
आमदार

संपर्क :
9820510171 ; (022) 24122354

ईमेल :
ajaychoudhari.shivsena@gmail .com

निवासस्थान :
64/अ,विनायक बंगला, ना. ल. फराळकर मार्ग, परळकर मार्ग, फराळगाव, मुंबई -400012

कार्यालय:
(022) 24169554

स्विय:

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD