Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ मालबर हिल
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9820021592
- ईमेल
- स्विय श्री रोहित सावंत -8879994002
जीवन परिचय
माननीय मंत्री महोदय श्री. मंगल प्रभात गुमानमल लोढा यांचा जन्म 18 डिसेंबर 1955 रोजी जोधपूर राजस्थान येथे झाला. ते महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ मध्ये मलबार हिल मुंबई उपनगर मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले. त्यांनी स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वाणी स्थानबद्धवर कामे केले. त्यांनी अध्यक्ष दक्षिण मुंबई ,कार सेवा समिती, राम जन्मभूमी चळवळीचे नेतृत्व केले . 1990 ते 1992 मध्ये ‘चलो अयोध्या’ चळवळीचा सहभाग नोंदविला. मुंबई भाजप 2019 पासून अध्यक्ष मुंबई शहर भारतीय जनता होते ,त्यांनी ९ ऑगस्ट 1997 रोजी क्रांती दिन भारत जोडोसाठी मानवी साखळीचे आयोजन केले होते. ते सलग पाच वेळा विधानसभा निवडून आलेले असून. ते सध्या कौशल्याविकास आणि उद्योजकता कॅबिनेट मंत्री असून मुंबई उपनगर चे सह पालक मंत्री पदाचा पदभार आहे.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन