Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ पनवेल
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9920017777
- ईमेल prashant.t2100@gmail.com
- स्विय श्री उमेश पोतदार -9833882299, 7045444999
जीवन परिचय
आमदार श्री प्रशांत रामसेठ ठाकूर यांचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी पनवेल, जिल्हा रायगड येथे झाला. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग (द्वितीय वर्ष) पर्यंत शिक्षण घेतले. ते विधानसभा 2024 मध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले. ते शाहू इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्म इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे अध्यक्ष होते. या संस्थेमार्फत संगणक क्षेत्रातील विविध पाठ्यक्रम मॅनेजमेंट व विधी महाविद्यालय सुरू केले. या संस्थेच्या सी के टी महाविद्यालयाला नॉक 'ए प्लस ' व मुंबई विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून प्रसिद्धी प्राप्त झाली. ते आदर्श मल्हार नागरी सहकारी पतसंस्था चे अध्यक्ष पदी होते, तेव्हा त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना उद्योग व्यवसायासाठी सहाय्य केले, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली, गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली, रक्तदान शिबिर च्या आयोजन करून रुग्णांसाठी रुग्णवाहिका ची व्यवस्था केली. अपंगांना सर्वतोपरी मदत केली. 2014 पासून भारतीय जनता पार्टी मध्ये येऊन ते रायगड जिल्हा अध्यक्ष होते.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही नगर सेवक पदा पासून करून पनवेल नगरपालिका चे नगराध्यक्ष होते,त्या कालावधीत पनवेल शहराच्या नियोजनाबद्दल सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले . नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेम पॉलिसी सुरू केली, पनवेल शहरात भुयारी ग टार योजना सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शहरात उड्डाणपूल मंजुरीसाठी प्रयत्न केले. त्यांना युवा केंद्र अलिबाग तर्फे युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते शैक्षणिक नियंत्रण विधेयक संयुक्त समितीचे सदस्य होते.ते 2007-9 व 2010-14 मुंबई महानगर विकास प्राधिकरण चे सदस्य होते. 2014-19 मध्ये सिडको नवी मुंबई याच्या अध्यक्ष पदी होते. 2014 ,2019,2024 असे सलग तीन वेळा विधानसभा आमदार म्हणून निवडून आले त्याच दरम्यान ते ग्रंथालय समिती व पंचायत राज समितीचे सदस्य पदी होते त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन