Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री महेश बालदी

आमदार

  • मतदारसंघ उरण
  • राजकीय पक्ष भाजपा
  • संपर्क 9820123201
  • ईमेल mbaldi96@gmail.com
  • स्विय श्री निखिल माळी -9768624682

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री महेश रतनलाल बालदी यांचा जन्म 17 जुलै 1967 रोजी उरण, जिल्हा- रायगड येथे झाला. त्यांनी पदवीधर पर्यंत शिक्षण घेतले आहेत. ते विधान सभा 2024 मध्ये उरण मतदार संघातून भारतीय जनता पार्टी पक्षा कडून विधानसभेवर निवडून आले. ते ज्ञानपीठ महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आणि पुरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष होते. 1999-2014 विश्वस्त जवाहरलाल नेहरू पोट आणि विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त होते. 2001 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि नंतर भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस झाले.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात नगर परिषदेच्या नगर सेवक पद पासून केली ते 1995-2016 मध्ये 4 वेळा नगरसेवक वर 1 वेळ नगराध्यक्ष पदी उरण नगरपरिषद वर होते. सध्या ते 2019, 2024 मध्ये उरण मतदार संघातून दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री महेश बालदी

शिक्षण :
पदवीधर

जन्मदिवस :
1967-07-17

मतदार संघ :
उरण

राजकीय पक्ष :
भाजपा

जिल्हा :
रायगड

पद :
आमदार

संपर्क :
9820123201

ईमेल :
mbaldi96@gmail.com

निवासस्थान :
राधाकुंज बंगला, नागाव रोड, उरण, नवी मुंबई, महाराष्ट्र- 400702

कार्यालय:
9869037822

स्विय:
श्री निखिल माळी -9768624682

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD