Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री महेंद्र हरी दळवी

आमदार

  • मतदारसंघ आलिबाग
  • राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट)
  • संपर्क 9372210485 ;7875481000
  • ईमेल mahendrahdalvi@gmail.com
  • स्विय श्री समीर डाळिंबकर-8830696956

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री महेंद्र हरी दळवी यांचा जन्म 8 एप्रिल 1965 वायशेत,तालुका अलिबाग जिल्हा सात रायगड दहावी पर्यंत शिक्षण घेतले. विधानसभा 2024 मध्ये अलिबाग विधान मतदार संघातून शिवसेना पक्षाकडून निवडून आलेले असून ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून 1986 मध्ये यांनी आर.सी.एफ मध्ये सेवेत होते ते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यभाग सदस्य होते. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पदी होते. त्यांनी उपसरपंच व सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आणि महात्मा गांधी तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष पदी कामे पहिली आहेत आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून पंचायत समिती अलिबाग सदस्य आणि पक्ष प्रतोथ याच्या सदस्य होते. ते जिल्हा समिती नियोजन सभेचे अध्यक्ष आणि शिवसेना शाखाप्रमुख होते . शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख होते. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री महेंद्र हरी दळवी

शिक्षण :
10th

जन्मदिवस :
1965-04-08

मतदार संघ :
आलिबाग

राजकीय पक्ष :
शिवसेना (शिंदे गट)

जिल्हा :
रायगड

पद :
आमदार

संपर्क :
9372210485 ;7875481000

ईमेल :
mahendrahdalvi@gmail.com

निवासस्थान :
श्री राजनिवास, राजमळा, थळ, तालुका अलिबाग, जिल्हा- रायगड

कार्यालय:

स्विय:
श्री समीर डाळिंबकर-8830696956

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD