Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री राहुल सुभाष कुल

आमदार

  • मतदारसंघ दौंड
  • राजकीय पक्ष भाजपा
  • संपर्क 9422007799, 7588999999 ;(02119) 272341 ,272525
  • ईमेल rahulskool@gmail.com
  • स्विय श्री ओंकार थोरात-9689667799, /श्री संदीप मेमाणे -9960222989, 9689667799

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री राहुल सुभाषराव कुल यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1977 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी बी.ए. एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेतलं. विधान सभा निवडणूक 2024मध्ये पुण्यातील दौंड विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले आमदार आहेत. जी देवा एज्युकेशन ट्रस्ट मधुकरनगर पाटास च्या संस्था द्वारा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी डी.एड., बी.एड.,एम. एड.,महाविद्यालय सुरू केले. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये केलेले काम उल्लेखनीय असून त्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले , बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले, तालुक्यात एम.आय.डी.सी. उभारणीसाठी प्रयत्न केले. मुळशीतील टाटा धरणाचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. राज्यातील खाजगी व राखीव वनांचे निर्वाणी करण्यासाठी प्रयत्न केला. लाभधारक गावांना समाआरखेड्याच्या पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केला. 2017-2018 चा राष्ट्रकुल मंडल महाराष्ट्र शाखेचा 'उत्कृष्ट संसदपटू' यांना प्राप्त झाले भारतीय ध्वज संसदेचा आदर्श युवा विधायक पुरस्कार, बाह्य केशव उत्कृष्ट विधायक पुरस्कार सन्मानित केले गेले .201,2019 ,2024 मध्ये विधानसभेवर सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले.त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री राहुल सुभाष कुल

शिक्षण :
बी.ए., एल.एल.बी.

जन्मदिवस :
1977-10-30

मतदार संघ :
दौंड

राजकीय पक्ष :
भाजपा

जिल्हा :
पुणे

पद :
आमदार

संपर्क :
9422007799, 7588999999 ;(02119) 272341 ,272525

ईमेल :
rahulskool@gmail.com

निवासस्थान :
मु. पो. राहो, ता. दौंड, जिल्हा- पुणे 412207

कार्यालय:
(02117) 222129 ;222130 ;222132

स्विय:
श्री ओंकार थोरात-9689667799, /श्री संदीप मेमाणे -9960222989, 9689667799

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD