Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ धुळे शहर विधानसभा मतदार संघ
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9422285448
- ईमेल
- स्विय योगेश जाधव - 9823809210 / गौरव जाधव - 8308343880
जीवन परिचय
आमदार श्री अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल यांचा जन्म 13 सप्टेंबर 1974 रोजी झाला. त्यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये धुळे जिल्ह्यातील धुळे शहर विधानसभा मतदार संघातून, भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडून आलेले आहेत. आपल्या मतदार संघातील एक सक्रिय, निष्ठावान, कर्तबगार नेता म्हणून त्यांना ओळख असून यांनी धुळे शहरामध्ये प्रमुख समस्या सोडविण्याकरता केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहेत त्यांनी शहरातले विकास प्रकल्प शेतकरी कल्याण व शैक्षणिक उपक्रमांना सक्रियपणे पुढाकार असतो.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही 2024 मध्ये विधानसभा सभागृहातून केली त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन