Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री सुनिल शंकरराव शेळके

आमदार

  • मतदारसंघ मावळ
  • राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  • संपर्क 7770009009 ,9890099009 /(02114)223137
  • ईमेल shelke.sunil9009@gmail.com
  • स्विय श्री दिनेश दरेकर ,9975407465 ,9175998911 ,Dinesh777darekar@gmail.com

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री सुनील शंकरराव शेळके यांचा जन्म 5 मे 1980 रोजी तळेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथे झाला. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले ते विधान सभा निवडणूक 2024 मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले आहेत.ते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक असून त्यांनी मावळ तालुक्यातील गावे दत्तक घेऊन गावांचा सर्वांगीण विकास केला तालुक्यातील सामान्य जनतेसाठी मोफत रुग्णवाहिका उत्पन्न उपलब्ध करून दिले.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही तळेगाव नगर परिषद च्या नगर सेवका पासून करून सन 2017 मध्ये ते बिनविरोध उपनगराध्यक्ष व सभापती पाणीपुरवठा समिती, 2019,2024 मध्ये विधानसभेवर सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री सुनिल शंकरराव शेळके

शिक्षण :
10th

जन्मदिवस :
1980-05-05

मतदार संघ :
मावळ

राजकीय पक्ष :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

जिल्हा :
पुणे

पद :
आमदार

संपर्क :
7770009009 ,9890099009 /(02114)223137

ईमेल :
shelke.sunil9009@gmail.com

निवासस्थान :
प्लॉट न. 91,कडोळकर कालोनी, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे- 410 506

कार्यालय:
(02114) 223456

स्विय:
श्री दिनेश दरेकर ,9975407465 ,9175998911 ,Dinesh777darekar@gmail.com

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD