Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ भोसरी
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9922609666
- ईमेल landge.mahesh.k@gmail.com
- स्विय अनिकेत गायकवाड - 8975896999
जीवन परिचय
आमदार श्री महेश किसनराव लांडगे यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1975 रोजी भोसरी, जिल्हा- पुणे येथे झाला. त्यांनी बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतलेअसून विधान सभा निवडणूक 2024 मध्ये पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडून आले आहेत ते राजकारणात येण्यापूर्वी, एक कुस्तीगीर होते. यांनी 2013-14 मध्ये " महाराष्ट्र केसरी" राज्य कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन आणि 2010 मध्ये " महाराष्ट्र श्री " राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले होते त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) पासून झाली.2002 मध्ये त्यांनी नगरसेवक पदासाठी पहिली निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला. तथापि, 2004 मध्ये त्यांनी पोटनिवडणूक जिंकली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक झाले त्यांनी सलग तीन वेळा नगरसेवक पदी निवडून येऊन 2014 मध्ये, राष्ट्रवादीने भोसरी विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर , त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. निवडणूक जिंकली आणि त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात सामील झाले. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, भोसरी येथून भाजपचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडून आले. यांना उल्लेखनीय सामाजिक कार्य बद्दल 2012 -13 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका चा "उत्कृष्ट समाजसेवक" पुरस्कार तसेच 2011-12 "भोसरी भूषण " त्याला सन्मानित करण्यात आले. 2014,2019,2024 मध्ये विधानसभेवर सलग तीन वेळा निवडून आले. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन