Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ खडकवासला
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9422003070
- ईमेल mlabhimraotapkir@gmail.com
- स्विय मयूर तातूसकर - 8605004545
जीवन परिचय
आमदार श्री भिमराव धोंडीबा तापकिरे यांचा जन्म 1 सप्टेंबर1960 रोजी धनकवडी, तालुका हवेली ,जिल्हा पुणे येथे झाला. त्यांनी एस.एस.सी. पर्यंत शिक्षण घेतले असून विधान सभा निवडणूक 2024मध्ये पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधान सभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले आहेत. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात 2001 मध्ये पुणे महानगरपालिके च्या नगर सेवक पदा पासून केली आणि 2006 च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते पुन्हा दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2011 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड आमदार स्वर्गीय रमेश वांजळे यांच्या निधनानंतर ते पोट निवडणुकीत भाजपकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले .2014 च्या 2019,2024 च्या च्या विधानसभा निवडणुकीत , ते सलग चौथ्यांदा निवडून आले. त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
जनसंपर्क कार्यालय, श्रीनगर प्लॉट धनकवडी, पुणे -411043
कार्यालयाचे लोकेशन