Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ पार्वती
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9822020617
- ईमेल madhurisatishmisal@gmail.com
- स्विय मंदार रांजेकर - 9823281411
जीवन परिचय
माननीय नामदार मंत्रिमहोदया श्रीमती माधुरी सतीश मिसाळ यांचा जन्म 19 एप्रिल १९७५ साली पुणे येथे झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्याकडे सध्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण ,अल्पसंख्याक विकास व औकाफ खात्याचे राज्यमंत्री पदाचा पदभार असून त्या कोल्हापुर जिल्ह्याच्या सह पालकमंत्री आहेत श्रीमती माधुरी मिसाळ पर्वती , जिल्हा पुणे मतदार संघातून भाजप पक्षाकडून निवडून आल्या. माधुरी मिसाळ या ब्रिक कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, उंद्री, पुणे , विश्वस्त शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे व विद्या सहकारी बँक लिमिटेड, पुणेचे अध्यक्षा आहेत. श्रीमती मिसाळ या पुणे शहर भारतीय जनता पक्षच्या अध्यक्षा होत्या. त्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी भारतीय जनता पक्षाच्या चिटणीस होत्या. 2007 ते 2012 पर्यंत महानगरपालिका पुणे येथे नगरसेविका होत्या.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
एम.आय. जी. को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कल्पतरू, गांधीनगर, बांद्रा, (पूर्व), मुंबई 400051
कार्यालयाचे लोकेशन