Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ पुणे छावणी
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9822413993, 9657453726
- ईमेल kamblesunil118@gmail.com
- स्विय सिद्धार्थ गिरमे - 8007944040
जीवन परिचय
आमदार श्री कांबळे सुनील ज्ञानदेव कांबळे यांचा जन्म 10 सप्टेंबर 1968 रोजी भावी,तालुका माढा,जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांनी एस.एस.सी. पर्यंत शिक्षण घेतले असून विधान सभा निवडणूक 2024मध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे कॅन्टोन्मेंट विधान सभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडून आले त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही 1992 पुणे महानगरपालिकेत नगरसेवक पदा पासून केली.सन 1997,2007,2012 व 2017 पर्यंत श्री पुणे महानगरपालिका मध्ये सलग चार वेळा नगर सेवक, दोन वेळा, सभापती आणि महिला व बालकल्याण समितीचे ते सदस्य होते. विधी सल्लागार समितीचे सदस्य आणि क्रीडा समितीचे सदस्य होते 2019 मध्ये त्यांची पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती ,अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते . 2021 च्या पश्चिम बंगालमधील बालुरघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बूथ पातळीवर प्रचार करण्यात त्यांनी भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजावली .2019 च्या विधानसभेत विजयी होऊन आमदार झाले ते महाराष्ट्र विधिमंडळातील अनुसूचित जातींवरील कायदेविषयक समितीचे सदस्य आहेत. 2019,2024 पुणे कॅन्टोन्मेंटमधून विधानसभेवर सलग दोन वेळा निवडून आले त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन