Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ कोपरगाव
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- संपर्क 9822913066 /7744066666 /(02423) 261228 /261999
- ईमेल kale.ashutosh89@gmail.com /ashutosh.kale89@gmail.com
- स्विय श्री सुजय जगताप ,9767280765, sujayj1990@gmail.com / श्री माने, 9004794364
जीवन परिचय
आमदार श्री. आशुतोष काळे यांचा जन्म 4 ऑगस्ट 1985 रोजी महाराष्ट्रातील माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव येथे झाला. ते माजी खासदार शंकरराव काळे यांचे नातू आणि माझी आमदार अशोकराव काळ यांचे पुत्र असून विधान सभा निवडणूक 2024 मध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातही कोपरगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत ते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक असून त्यांनी आपले शालेय शिक्षण गौतम पब्लिक स्कूल कोळपेवाडी, ता. कोपरगाव आणि संजीवन विद्यालय पाचगणी येथून पूर्ण केले. त्यांनी पुणे विद्यापीठातून " बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग " आणि बोस्टनमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ सायन्समध्ये पदवी प्राप्त केली.त्यांनी 2013 पासून कोपरगावमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवून सामाजिक कार्याला सुरुवात केली. ते कोपरगावमधील शेतकरी आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी लढा दिला. त्यांच्या कामाच्या समर्पणामुळे ते शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पदी असताना,त्यांनी ५ वर्षात कारखाना तोट्यातील मुक्त करण्याचे श्रेय घेतले सन 2019 विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आणि निवडणूक जिंकणारे काळे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सदस्य देखील बनले. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.गौतम नगर पो. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर -423 602
कार्यालयाचे लोकेशन