Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ अहिल्यानगर शहर
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- संपर्क 9513132222 /(0241) 2419501
- ईमेल Mlasangramjagtap15@gmail.com
- स्विय श्री अभय चौधरी, 7397927406 ,Chaudhariabhay06@gmail.com
जीवन परिचय
आमदार श्री संग्राम अरुण जगताप यांचा जन्म 12 जून 1985 रोज अहिल्यानगर येथे झाला. त्यानी बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले.विधान सभा निवडणूक 2024 मध्ये अहिल्या नगर जिल्यातील अहमदनगर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून निवडून आले आहेत ते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक असून यांनी वेळोवेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली. आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर, जिल्हा अध्यक्ष होते. नंतर ते अहिल्यानगर छावणी परिषदचे सदस्य बनले त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात महानगर पालिके नगर सेवक पद पासून करून 2009-2011 व 2014-1015 मध्ये अहिल्यानगर महानगरपालिका चे महापौर पद पदभार सांभाळा .या काळात त्यांनी अहिल्यानगर शहर पाणीपुरवठा योजना फेस टू पूर्ण केली. अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले. 2014,2019,2024 मध्ये विधानसभेवर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन