Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ माजलगाव
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
- संपर्क 9923740900, 9326734769,
- ईमेल solanke.prakash76@gmail.com
- स्विय श्री महादेव साळंके,9011112057 ,7053094847
जीवन परिचय
आमदार श्री प्रकाश सुंदरराव सोळंके यांचा जन्म 14 जानेवारी 1954 मोहखेड, तालुका- धारूर, जिल्हा- बीड येथे झाला. त्यांनी एम.ए.पर्यंत शिक्षण घेतले असून ते विधान सभा निवडणूक 2024 मध्ये बीड जिल्यातील माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर निवडून आलेले आमदार आहेत.ते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक असून त्यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये खूप योगदान आहे केले. त्यांनी शिक्षण, सामाजिक समता, दलितावरील व महिलांवरील अन्याय विरोधी चळवळी सक्रिय सहभाग केला. त्यांनी जलसंधारण कार्यक्रम राबविला त्यांनी विकास प्रतिष्ठान या संस्थेमार्फत महिला बचत गट,महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत तसेच अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचे सोय केली. माजलगाव तालुक्यातील सिंचन यासाठी प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग केला. 2007 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात जिल्हा परिषद निवडणुकीपासून करून 1996-99 जिल्हा परिषद बीड चे गट नेता झाले.2007-2009 सहकारी साखर कारखाना लिमिटेड जळगाव चे चेअरमन होते.1999, ,2004,2009-2014,2024 मध्ये विधानसभे सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या कडे 2009 ते 2014 मध्ये महसूल, पुनर्वसन व मदतकार्य , भूकंप पुनर्वसन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग खात्याचे राज्य मंत्री पदाचा पदभार होता. त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन