Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ बीड
- राजकीय पक्ष मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)
- संपर्क 9822669777
- ईमेल mlasandeepkshirsgar@gmail.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार श्री संदीप रवींद्र शिरसागर यांचा जन्म 27 अगस्त 1981 साली राजुरी -नवगण,जिल्हा -बीड येथे झाला. त्यांनी बी.कॉम., एम.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. विधानसभा निवडणूक 2024मध्ये बीड विधानसभा मतदार संघातून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आले आहेत.ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात ही पंचायत समिती पासून केली ते 2007-12 मध्ये पंचायत समिती बीड चे सभापती होते. 2014-17 मध्ये शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती झाले. नंतर ते अर्थ व बांधकाम समिती जिल्हा परिषद बीड चे सभापती झाले. 2019,2024 विधानसभेवर त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली. 2020 मध्ये विधिमंडळ अल्पसंख्याक कल्याण समिती चे सदस्य झाले.ते आहार व्यवस्था समितीचे सदस्य होते. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कक्ष क्र.406आकाशवाणी, आमदार निवास मुंबई
कार्यालयाचे लोकेशन