Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ केज एससी
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9011145678 /(02446) 245999
- ईमेल namita0489@gmail.com
- स्विय संजय आंधळे - 9657207222
जीवन परिचय
आमदार श्रीमती नमिता मुंदडा यांचा जन्म 4 मार्च 1989 साली मुंबई येथे झाला त्यांनी बसलर ऑफ आर्किटेक्चर अँड ऍडव्हान्स मास्टर इन कम्प्युटेशनल डिझाईन बिल्डिंग टेक्नॉलॉजी मध्ये उच्च शिक्षण घेतले आहे . त्या विधान सभा निवडणूक 2024मध्ये बीड जिल्ह्यातील कैज विधान सभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षा कडून निवडून आल्या असून त्या विधानसभेतील १९ महिलांपैकी एक आहेत. कोविड-19 काळात त्यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी ऊस प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांमधील तफावतींशी संबंधित इतर समस्या देखील उपस्थित केल्या.त्याला त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
402, सी विंग, सुखदा सोसायटी, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई 400030
कार्यालयाचे लोकेशन