Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ उदगीर मतदार संघ
- राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- संपर्क 9822610900 ; 94222610900 ; (022) 23616045 ' (022) 23611298
- ईमेल sanjaybansode@12345@gmail.com
- स्विय श्री संतोष कचरे, 9422244168 / श्री सुरेंद्र सोनकांबळे,9321855604
जीवन परिचय
आमदार, श्री संजय बाबुराव बनसोडे यांचा जन्म 1 जुलै 1973 ला लातूर येथे झाला. त्यांनी एचएससी पर्यंत शिक्षण घेतले. विधान सभा निवडणूक 2024 मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे आमदार म्हणून निवडून आले आहेत.ते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक असून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात ही विद्यार्थी दशेत असताना पासून केली होती सन 1999 पासून विद्यार्थी चळवळीत त्यांचा सहभाग होता. 1993 मध्ये त्यांचा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रिय सहभाग होता. 2004 मध्ये महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे सदस्य होते. नंतर ते 1994 मध्ये युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष झाले. नंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी कार्य हातात घेतले . 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष झाले. 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस झाले 2014 ला त्यांना "लातूर आयकॉन" पुरस्कार प्राप्त झाला. आणि जैन समाज ने त्यांना भूषण पुरस्काराने सन्मानित केला . 2019,2024असे सलग दोन वेळ विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत जानेवारी 2019 पासून सामाजिक न्याय, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी योजना पर्यावरण पाणीपुरवठा ,स्वच्छता ,भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य खात्याचे मंत्री पदाचा पदभार होता.त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन