Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ निलंगा
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 7715858578; 9922036333 ;(02384) 243788
- ईमेल sambhajipatil77@gmail.com
- स्विय सुहास जोशी - 8308378555
जीवन परिचय
आमदार, श्री संभाजीराव दिलीपराव पाटील - निलंगेकर यांचा जन्म 20 जून 1977 सोलापूर येथे झाला. त्यांनी डी. बी. एम. कमर्शियल पायलट म्हणून पदवी घेतली. विधान सभा निवडणूक 2024 मध्ये लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी पक्षी कडून आमदार झाले यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये विविध शिबिरे आयोजन करून समाजासाठी कार्य केले आहे त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर, सामूहिक विवाहाचे आयोजन, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शाळे उपयोगी वस्तूचे मोफत वाढ,आणि लातूर जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान सुरू केले आहे,आणि निलंगा येथे बेरोजगार मेळाव्याच्या आयोजन सुद्धा केले आहेत.ते 2010 -13 मध्ये भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते.नंतर 2018 पासून ते प्रदेश भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस होते. 2018 मध्ये एन बी सी न्यूज मेकर तर्फे बेस्ट"पब्लिक स्पीकर" पुरस्काराने सन्मानित झाले.2004,2009,2014,2019,2024 मध्ये ते विधानसभाचे पाच वेळा सलग आमदार होते. 2015-16 मध्ये पंचायत राज समितीचे समिती प्रमुख होते. 2016 -नोव्हेंबर2019 मध्ये कौशल्य विकास व उद्योजकता खात्याचे मंत्री चा पदभार त्यांच्याजवळ होता. 2019, 2024 ला विधानसभेवर यांची फेर निवड झाली. त्यांना पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन