Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ तुळजापूर
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9820289732, 8888627777
- ईमेल ranapatil@yahoo.com
- स्विय संजय मालपाणी - 9359001898, 9433933999
जीवन परिचय
आमदार श्री राणा जगजीत सिंह पदम सिंह पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1971 ला सोलापूर येथे झाला. त्यांनी बी. ई.(इलेक्ट्रॉनिक्स अँड टॅली कम्युनिकेशन)पर्यंत शिक्षण घेतले. आहेत. ते 2024 मध्ये तुळजापूर मतदार संघातून, भारतीय जनता पक्ष कडून महाराष्ट्र विधानसभा वर आमदार पदी त्यांची निवड झालेली आहे. श्री पाटील यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये खूप काही सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांनी तोरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ज्याचे ते अध्यक्ष आहे, त्या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची सोय केली, अनेक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन केले,उस्मानाबाद तालुक्यात ४२ गावांमध्ये पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले,गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत केली,आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन, गरीब गरजू रुग्णांना मदत ,असे बरेच काही समाज सुधारक कार्य केले.त्यांनी उजनी धरणातून 108 कि.मी. अंतराची (पाणीपुरवठा योजना) उस्मानाबाद शहरासाठी सुरू केले. त्यांनी उस्मानाबाद शहरा लागत कोंडगाव येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना केली ,50 मेगा वॉट सोलार ऊर्जा निर्मिती प्रकल्पास मंजुरी मिळवली ;दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी टॅंकरद्वारे टंचाई काळात विनामूल्य पाणीपुरवठा केला.2019 पासून ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी सदस्य झाले.2005-8,2008-14मध्ये ते दोन वेळा महाराष्ट्र विधान परिषद चे सदस्य होते 2004 ते 2008 मध्ये कृषी, उद्योग, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, रोजगार व स्वयंरोजगार आणि रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री होते.2008 ते 2009 मध्ये महसूल व पुनर्वसन, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क,उद्योग व संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री होते. 2014 ,2019, 2024 मध्ये यांची विधानसभेवर सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
बी -1, पहिला मजला, कॅनड मेंशन ,कुलाबा,पो.ऑ. समोर, कुलाबा, मुंबई 400005
कार्यालयाचे लोकेशन