Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ उस्मानबाद
- राजकीय पक्ष शिवसेना
- संपर्क 9922554111 ;
- ईमेल paatil.kailash3@gmail.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार श्री कैलाश बाळासाहेब पाटील यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1981 ला देव धानोरा,तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथे झाला. त्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिक्षण घेतले.विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आले. ते 2018 पासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही जिल्हा परिषद निवडणुकी पासून करून 2017 -19 मध्ये धाराशिव जिल्हा परिषद मध्ये सदस्य होते. त्यांच्या द्वारा केलेले सामाजिक कार्य हे उल्लेखनीय असून त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीत पुढाकार घेऊन सारोळा परिसर परिसरात 14 कोल्हापुरी बंधारे ,8 सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण केले, नवीन सिमेंट बंधारे बांधले, एकूण 9 किलोमीटर रुंदीकरण व खोलीकरण केले या कामाची पाहणी करून जलतंत्राकडून तसेच शासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता सन 2013 मध्ये 250 शेतकऱ्यांना घेऊन व्ही.आर.डी. कंपनी स्थापना केली. दरवर्षी 3000 शेतकऱ्यांना सदर कंपनी द्वारा विविध योजनांचे लाभ मिळत आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून पेरणी ते काढणे यांत्रिक पद्धतीने 3 ऐकरावर एकत्रित प्रयोग केला अशी त्यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील विविध कामाचे दखल घेऊन फेब्रुवारी 2017 मध्ये ए. बी. पी. माझा तर्फे शेती
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन


