Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ परांडा
- राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट)
- संपर्क 9822091983
- ईमेल t j sawant upnete shivsena@gmail.com
- स्विय श्री संजय सावंत -9892838312
जीवन परिचय
आमदार श्री तानाजी जयवंत सावंत यांचा जन्म 1 जून 1964 ला मु.पो. वाकाव, तालुका माढा, जिल्हा-सोलापूर येथे झाला. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स ), पीएचडी पर्यंत उच्चशिक्षण घेतले. विधानसभा निवडणूक 2024मध्ये धाराशिव जिल्हातील परांडा विधानसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत ते माननिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून त्यांनी,जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे, (जे एस पी एम)अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.आणि शेतकरी शिक्षण मंडळ पुणे याचे अध्यक्ष सुद्धा आहेत. श्री भगवंत एज्युकेशन अँड रिसर्च चॅरिटेबल ट्रस्ट, बार्शी , जिल्हा सोलापूर ,भैरवनाथ शुगर बॉक्स धाराशिव आणि महाराष्ट्र राज्य ऊस दर नियंत्रण समिती चे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे शिवजय क्रांती योजनेतून 148 कि. मी. नदी नाळ्याचे खोली रुंदीकरण केले. कोविडच्या काळात भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बार्शी येथे 1000 खाटचे जम्बो कोविड सेंटरची उभारणी करून हजारो रुग्णांच्या उपचाराची सोय केली. 2016 पासून शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेना संपर्कप्रमुख धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचे आहेत. 2016 ते 2019 पर्यंत ते महाराष्ट्र विधान परिषद चे सदस्य होते. सन 2019 मध्ये त्यांनी जलसंधारण खात्याचे आणि महायुती सरकार मध्ये त्यांच्या कडे सार्वजनिक आरोग्य कॅबिनेट मंत्री पदभार त्यांच्या जवळ होता. 2019,2024 मध्ये विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन