Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ सोलापूर
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9822000089 /(0217) 2315688
- ईमेल vijaysdeshmukhmls@gmail.com
- स्विय श्री सिद्ध होनराव -9405691318, 8329443608
जीवन परिचय
आमदार श्री विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1956 झाली सोलापूर येथे झाला. त्यांनी बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले.असून विधान सभा निवडणूक 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले आमदार आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे सतत 5 वर्ष सोलापूरचे सरचिटणीस होते. आणि 2010-2014 मध्ये भारतीय जनता पक्ष चे शहर अध्यक्ष पदी होते त्यांनी पक्षाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी,अधिक पोलीस सेवा मिळवण्यासाठी, नव्याने पोलीस चौकी संख्या वाढवण्यासाठी,होतकरू क्रीडापटूंना पोलीस सेवेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत युवकांचे संघटन केले. लोड शेडिंग विरोधी आंदोलनात सहभागी झाले. महागाई विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली. 2004,2009,2014,,2019,2024 मध्ये विधानसभेचे सलग पाच वेळा आमदार झाले आहेत ते अंदाज समितीचे सदस्य होते. 2014 ते 2016 मध्ये सार्वजनिक बांधकाम,(सार्वजनिक उपक्रम),परिवहन,कामगार व वस्त्रोद्योग खात्याचे राज्यमंत्री पदाचा पदभार होता. 2016 ते 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार व राज्य उत्पादन शुल्क खात्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा पदभार त्यांच्याजवळ होता. ते सक्रिय,कर्तबगार, एकनिष्ठ, समाजसेवी नेते असून सोलापूरकर त्यांना मालक नावाने संबोधित करतात त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन