Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ कोरेगाव
- राजकीय पक्ष शिवसेना (शिंदे गट)
- संपर्क 7709039993
- ईमेल mahesshinde003gmail.com
- स्विय श्री विशाल कदम-7709833777
जीवन परिचय
आमदार श्री महेश संभाजीराजे शिंदे यांचा जन्म 22 मे 1975 साली खटाव, जिल्हा सातारा येथे झाला.विधान सभा निवडणूक 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधान सभा मतदार संघातून शिवसेना पक्षाकडून निवडून आले आहेत ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून त्यांनी बी. फार्म पर्यंत शिक्षण घेतले.त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही जिल्हा 2007 - 2012 मध्ये जिल्हा परिषद सातारा चे सदस्य होते 2014,2019 ,2024 सलग तीन वेळा विधान सभेतून आमदार म्हणून निवडून आले असून ते सक्रिय राजनेता आणि समाजसेवक आहे.त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
आमदार श्री महेश संभाजी शिंदे
शिक्षण :
बी फार्मा
जन्मदिवस :
1975-05-22
मतदार संघ :
कोरेगाव
राजकीय पक्ष :
शिवसेना (शिंदे गट)
जिल्हा :
सातारा
पद :
आमदार
संपर्क :
7709039993
ईमेल :
mahesshinde003gmail.com
निवासस्थान :
मु. पो. खटाव जिल्हा- सातारा 415505
कार्यालय:
7709039995
स्विय:
श्री विशाल कदम-7709833777
अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन