Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री जयकुमार भगवान गोरे

आमदार

  • मतदारसंघ माण
  • राजकीय पक्ष भाजपा
  • संपर्क 9766152999, 8698689129 ,/(02165) 204144 ; 220599
  • ईमेल jaykumargore1@gmail.com
  • स्विय श्री अभिजीत 9765640406

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार मंत्री महोदय श्री. जयकुमार भगवानराव गोरे यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1975 साली बोराटवाडी, तालुक माण, जिल्हा सातारा येथे झाला. त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्याकडे सध्या महायुती सरकारमध्ये ग्रामविकास व पंचायत राज खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार आहे. असून महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील माण, मतदारसंघातून भाजप पक्षाकडून निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून 2007 पासून जिल्हा परिषद साताराचे सदस्य होते. माण -खटाव दुष्काळी तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी युवक चळवळ उभी केली. त्यांनी सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे कार्य हाती घेतले. त्यांनी शेतकरी मेळाव्याच्या आयोजन केले होते. समता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.सध्या त्यांच्या कडे सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री पदाचा पदभार आहे.

Personal Information


नाव :
आमदार श्री जयकुमार भगवान गोरे

शिक्षण :
बी.ए.

जन्मदिवस :
1975-10-15

मतदार संघ :
माण

राजकीय पक्ष :
भाजपा

जिल्हा :
सातारा

पद :
आमदार

संपर्क :
9766152999, 8698689129 ,/(02165) 204144 ; 220599

ईमेल :
jaykumargore1@gmail.com

निवासस्थान :
कमळ कुंज निवास, मु. बोराटवाडी, पो. बिदाल,तालुका माण, जिल्हा सातारा 415 508

कार्यालय:

स्विय:
श्री अभिजीत 9765640406

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD