Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ कराड( उत्तर)
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9545319900
- ईमेल
- स्विय श्री अंजनकुमार घाडगे -9284464570
जीवन परिचय
आमदार श्री मनोज भीमराव घोरपडे यांचा जन्म 6 मे 1977 रोजी झाला त्यांनी बी ए पर्यंत शिक्षण घेतले असून ते विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षा कडून निवडून आलेलं आहेत ते पहिल्यांदाच विधानसभा सभागृहात जाऊन आपलं राजकीय प्रवास सुरू केला जनतेचा बळकट पाठिंबा आणि कार्यकर्त्याच्या आवडीच्या व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत जनतेचे प्रश्न सोडवण्यात ते नेहमी पुढे असतात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचं काम उल्लेखनीय असून यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
आमदार श्री मनोज भीमराव घोरपडे
शिक्षण :
B.A
जन्मदिवस :
1977-05-06
मतदार संघ :
कराड( उत्तर)
राजकीय पक्ष :
भाजपा
जिल्हा :
कराड
पद :
आमदार
संपर्क :
9545319900
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
श्री अंजनकुमार घाडगे -9284464570
अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन