Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ कराड दक्षिण
- राजकीय पक्ष भाजपा
- संपर्क 9881311111
- ईमेल
- स्विय श्री अमोल पाटील -9673811111
जीवन परिचय
आमदार श्री अतुल सुरेश भोसले यांचा जन्म 28 मार्च 1983 रोजी झाला ते उच्च शिक्षित असून त्यांनी एम.बी.बी.एस पर्यंत उच्च शिक्षण घेतले ते विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सातारा जिल्यातील दक्षिण कराड विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी पक्षा कडून निवडून आले आहेत ते डॉ. असून समाजकार्यात वावरताना भावनेला कधीही अंतर न देणारे, निस्वार्थी, अत्यंत स्वाभिमानी, अभ्यासातून व्यक्त होणारे स्पष्ट विचारांचे व्यक्तिमत्व असणारे आमदार असा उल्लेख केला जातो. जनता सर्वांत महत्त्वाची ! हेच त्यांचे पहिले आणि शेवटचे तत्त्व. कामाचा अविरत सपाटा, जनसेवेसाठी अहोरात्र उपलब्धता, प्रत्येकाच्या अडीअडचणीत मोलाचे सहकार्य, कोणालाही अंतर न देता सर्वांशी मिळून-मिसळून वागणे यासह अनेक बाबी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर टाकणाऱ्या आहेत. कितीही संकटे आली तरी शेवटपर्यंत लढा द्यायचा आणि आपला विजय खेचून आणायचा हा त्यांचा गुणविशेष त्यांचा राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा आहे महाराष्ट्रातील एक कर्तबगार एकनिष्ठ भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केली असून त्यांनी या पूर्वी 2014 आणि 2019 मध्ये अयशस्वी निवडणूक लढवली. होती 2024 विधानसभा पहिल्यांदा जिंकून आपला राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन