Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ कणकवली विधानसभा मतदारसंघ
- राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
- संपर्क 9833135555, 9819089809
- ईमेल nranen@gmail.com
- स्विय श्री प्रशांत माळकर -9870464425
जीवन परिचय
माननीय,नामदार मंत्री महोदय श्री नितेश नीलम नारायण राणे यांचा जन्म 23 जून 1982 साली मुंबई येथे झाला. त्यांनी एम.बी.ए.पर्यंत उच्च शिक्षण घेतले. त्यांच्या कडे सध्या महायुती सरकार मध्ये मत्स्य व्यवसाय व बंधारे खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार आहे. ते कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मतदार संघातून भारतीय जनता पक्ष कडून निवडून आलेले असून त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एच.एस.पी.एम. कॉलेज सुरू केले,आणि समर्थ कामगार संघटनेमार्फत कामगाराच्या न्याय हक्कासाठी भरीव कार्य केले. त्यांनी महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी बेरोजगार साठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून एका दिवसात 25 300 बेरोजगारांसाठी नोकऱ्या मिळून दिल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. 2019 पासून ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी सदस्य झाले. 2014 , 2019 महाराष्ट्र विधानसभा मध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती नंतर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेर निवड झाली. माननीय श्री नितीश राणे,समाजसेवक, सक्रिय राजकारणी, निष्ठावान, कर्तबगार आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखले जातात. श्री नितेश राणे स्पष्टता वादी स्वभावामुळे पण त्यांची ओळख आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा .
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
कार्यालयाचे लोकेशन