Vidhansabha Mantrimandal Profile

आमदार श्री नीलेश नारायण राणे

आमदार विधानसभा

  • मतदारसंघ कुडाळ विधानसभा मतदारसंघ
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क 99304 50000 /(02367) 233630
  • ईमेल reachnileshrane@gmail.com
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

आमदार श्री निलेश नारायणराव राणे यांचा जन्म १७ मार्च १९८१ मध्ये झा त्यांचं त्यांनी पीएचडी पर्यंत उच्च शिक्षण पूर्ण केले ते विधानसभा निवडणूक २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाकडून निवडून आले ते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून ते केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे बंधू आहेत निलेश राणे यांची प्रशासनावरील पकड, जनतेचा बळकट पाठिंबा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे आवडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. जनतेचे प्रश्न चुटकीसरशी सोडविण्यात ते तरबेज असल्याने जन पाठिंबा मोठा आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच स्वतः डॉक्टरेट असल्याने औद्योगिक क्षेत्रातील नामवंतांमध्ये आवडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲप च्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा

Personal Information


नाव :
आमदार श्री नीलेश नारायण राणे

शिक्षण :
P.hd

जन्मदिवस :
1985-03-19

मतदार संघ :
कुडाळ विधानसभा मतदारसंघ

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
सिंधुदुर्ग

पद :
आमदार विधानसभा

संपर्क :
99304 50000 /(02367) 233630

ईमेल :
reachnileshrane@gmail.com

निवासस्थान :
एट पोस्ट वरवडे ,फाळसेवाडी,फणस नगर,ता.कणकवली,जि.सिंधुदुर्ग -416602

कार्यालय:

स्विय:

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD