Vidhansabha Mantrimandal Profile

मा. ना .श्री प्रकाश आनंदराव आबिटकर

कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य

  • मतदारसंघ राधानगरी विधानसभा मतदारसंघ
  • राजकीय पक्ष शिवसेना
  • संपर्क 9422421600 /9403441600 /(02324) 221400
  • ईमेल mlaprakashabitkar@gmail.com
  • स्विय श्री विजय आरंडे-9657659891

Social Profile On

जीवन परिचय

माननीय नामदार मंत्री महोदय श्री. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर यांचा जन्म 30 जून 1974 रोजी गारगोटी तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री पदाचा पदभार आहे. ते महाराष्ट्र विधान सभा निवडणूक 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदार संघातून शिवसेना पक्षाकडून निवडून आले. ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले. त्यांनी युवा संघर्ष या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनातून करिअर गायडन्स, महिलांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण शिबिरे व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन केले. ते युवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, गारगोटी याचे संस्थापक आणि चेअरमन आहेत.सध्या त्यांच्या कडे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा पदभार आहे

Personal Information


नाव :
मा. ना .श्री प्रकाश आनंदराव आबिटकर

शिक्षण :
बी. ए.

जन्मदिवस :
1974-06-30

मतदार संघ :
राधानगरी विधानसभा मतदारसंघ

राजकीय पक्ष :
शिवसेना

जिल्हा :
कोल्हापूर

पद :
कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य

संपर्क :
9422421600 /9403441600 /(02324) 221400

ईमेल :
mlaprakashabitkar@gmail.com

निवासस्थान :
1666,आनंद निवास, गारगोटी, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर

कार्यालय:
(02324) 221207

स्विय:
श्री विजय आरंडे-9657659891

अवगत भाषा :
मराठी, हिंदी, इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD