Vidhansabha Mantrimandal Profile

मा. ना.श्री मुश्रीफ हसण मियालाल

कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य

  • मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघ
  • राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • संपर्क 9821419462 / 9822044844 /(02325) 244244
  • ईमेल hasanmushriffoundation@gmail.com
  • स्विय

Social Profile On

जीवन परिचय

माननीय मंत्री महोदय श्री हसन मियालाल मुश्रीफ यांचा जन्म 24 मार्च 1954 रोजी कोल्हापूर जिल्हातील कागल येथे झाला. २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत कागल जिल्हा कोल्हापूर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेत. ते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंबीर समर्थक मानले जातात. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात ही कागल पंचायत समितीपासून केली. ते सदस्य म्हणून सभापती पंचायत समिती कागल, तर जिल्हा परिषद कोल्हापूरवर सदस्य म्हणून निवडून आले होते ते 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. ते सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्धविकास पशुसंवर्धन, शालेय शिक्षण ,औकाफ, मस्त्ये व्यवसाय, अल्पसंख्याक अश्या विविध खात्यांचा तीन वेळा राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळलेला आहे. सध्या ते वैद्यकीय शिक्षण कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या कडे वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कार्यभार आहे

Personal Information


नाव :
मा. ना.श्री मुश्रीफ हसण मियालाल

शिक्षण :
बी.ए. ऑनर्स

जन्मदिवस :
1953-03-24

मतदार संघ :
कागल विधानसभा मतदारसंघ

राजकीय पक्ष :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

जिल्हा :
कोल्हापूर

पद :
कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य

संपर्क :
9821419462 / 9822044844 /(02325) 244244

ईमेल :
hasanmushriffoundation@gmail.com

निवासस्थान :
311,ए -वॉर्ड, मुजावर गल्ली कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर

कार्यालय:
(02325) 244344

स्विय:

अवगत भाषा :
मराठी हिंदी इंग्रजी

Follow On:

कार्यालयाचे पत्ता

ब -5, मादाम कामा मार्ग ,मंत्रालय समोर मुंबई-400 032


कार्यालयाचे लोकेशन


Lokpratinidhi. All Rights Reserved by CODERED SOFTWARES PVT LTD